स्थलांतर ! (आणि या ब्लॉग वरची अखेरची पोष्ट )

स्थलांतर ! मी फेब्रुवारी २०१४ मध्ये 'ब्लॉग' लिहण्यास सुरवात केली , आज त्याला तीन वर्षे झाली. तीन वर्षात ३०० लेख , आणि १,२५,००० वाचन संख्या या लेखनास मिळाली आहे. हा ब्लॉग 'वर्ड प्रेस' च्या माध्यमातून आपल्या समोर सादर होत होता. त्यात काहीही अडचण आली नाही पण 'वर्ड प्रेस'  ची म्हणून काही बंधने आहेत, त्यामुळे माझ्या … स्थलांतर ! (आणि या ब्लॉग वरची अखेरची पोष्ट ) वाचन सुरू ठेवा

नविन वेब साईट

सप्रेम नमस्कार, फेब्रुवारी , २०१४ मध्ये मी 'ज्योतिष विषयक ' लेखन करण्याच्या हेतुने माझा 'ब्लॉग' सुरु केला. त्याला आता तीन वर्षे झाली. या तीन वर्षात मी जे काही वेडेवाकडे लिहीत गेलो त्याला आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिलात , कौतुकाचे चार शब्द लिहलेत, मौलिक सुचना दिल्यात त्याबद्दल मी आपणां सर्वांचा ऋणी आहे. आता मी तुमच्या समोर … नविन वेब साईट वाचन सुरू ठेवा